पवित्र पापी
Blog Archive
April
(1)
March
(1)
August
(3)
July
(8)
May
(12)
January
(7)
About Me
लागते अनाम ओढ श्वासांना
रात्र हि नवी जुनी वेदना तुझी आठवण माझी साधना, जलतो मी पतंगा सारखा निरभ्र आकाशी जसा काजवा.
View my complete profile
Thursday, May 31, 2007
विरह
विरह आणि प्रेमाचे अतुट नाते असते
म्हणून ते जरा जपून करायचे असते
होत नाहि प्रत्येकाचा शेवट गोड , म्हणून
पहिल्यापासुन मन खंबीर करायचे असते.
© सचिन चाफेरकर.
1 comment:
Seema Salaskar (Santoshi)
said...
very true
April 21, 2010 at 1:10 PM
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
very true
Post a Comment